Belagavi

22 जुलै ते 31 जुलै दरम्यान टायपिंग आणि शॉर्टहँड परीक्षा

Share

कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यमापन मंडळ, बंगलोर द्वारे जुलै 2024 मध्ये होणाऱ्या टायपिंग आणि शॉर्टहँड परीक्षा 22 ते 31 जुलै दरम्यान होणार आहेत.

या परीक्षा शहरातील राणी चेन्नम्मा सर्कलजवळील शासकीय सरदार पदवीपूर्व कॉलेज (हायस्कूल विभाग) येथे होणार आहेत. सुनीता कॉम्प्युटर कॉमर्स कॉलेज, खडे बाजार, बेळगाव च्या प्राचार्या यांनी

 

 

एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी संबंधित प्रवेशपत्र घ्यावे, नियोजित तारीख व वेळ याची नोंद घेऊन , आणि परीक्षा केंद्रावर अर्धा तास आधी उपस्थित राहावे.

 

 

 

Tags: