करजगा येथील संतोष मारूती तोंदले, वय ३४ यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, १ मुलगा, 1 मुलगी, 2 भाऊ, काका – काकू, आत्या असा मोठा परिवार आहे. शुक्रवार दि. १९ जुलै रोजी लक्ष्मी रोड तोंदलेमळा येथे रक्षाविसर्जन होणार आहे.
Recent Comments