नवी दिल्ली येथे आयोजित रशियन इलिझारो शस्त्रक्रिया कार्यशाळेत सहभागी झालेले डॉ. सतीश नेसरी यांचे बीम्सचे संचालक डॉ. अशोक कुमार शेट्टी अभिनंदन केले.
बांगलादेशच्या आर्थो असोसिएशननेही त्यांचे कौतुक केले असून डॉ.सतीश नेसरी हे जिल्हा रुग्णालयाचा एक घटक आहेत, याचा आम्हाला अभिमान आहे, अशी प्रतिक्रिया डॉ. अशोक कुमार शेट्टी यांनी व्यक्त केली. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. इराण्णा पल्लेद, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विठ्ठल शिंदे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सरोज तीगडी आदी उपस्थित होते.


Recent Comments