BENGALURU

मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांची बालसुधारगृहाला भेट

Share

चांगले शिक्षण घ्या , मोठे व्हा , आणि आईवडिलांचे नाव कमवा कोणतेही वाईट काम करू नये आणि चांगले नागरिक म्हणून जगावे.असे मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या .


बेंगळूर येथिल ,स्त्री भवन, मध्ये सरकारी निरीक्षणगृहाला अचानक भेट दिली आणि कायद्याच्या कचाट्यात अडकलेल्या मुलांची भेट घेतली. त्यांना चांगले शब्द सांगितले आणि शेवटी एक चांगला नागरिक होण्यासाठी मार्गदर्शन केले.
यावेळी केंद्रातील कर्मचाऱ्यांनीही हेल्पलाइनच्या कामकाजाची माहिती दिली .

Tags: