बेळगाव भाजप महानगर महिला मोर्चातर्फे डेंग्यू लसीकरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
बेळगाव जिल्ह्यात डेंग्यूचे रुग्ण वाढत आहेत. ताप, सर्दी, खोकला यामुळे लहान मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.
बेळगाव महानगराच्या भाजप महिला मोर्चातर्फे शहरातील मुजावर गल्ली येथे डेंग्यू लसीकरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
शिल्पा केकरे, शीला गडकरी, कविता हिरेमठ, हेमा पाटील, रेखा मुचंडी, सीमा जोशी, सुमा जंबगी, ज्योती नंदी यांच्यासह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.


Recent Comments