बेळगावातील गांधीनगर येथील अभि मेटल स्टोअरच्या गोदामातून लाखो रुपयांच्या तांबा -पितळेच्या वस्तू लुटून घटना रात्री उशिरा घडली.
राष्ट्रीय महामार्गाजवळील गांधीनगर येथील अभि मेटल भांडे या दुकानाच्या गोदामावर रात्री उशिरा दरोडा पडला आहे . चोरटयांनी , तांबे ,पितळ , अल्युमिनियम तसेच स्टीलची तब्बल ३० लाख रुपयांची भांडी चोरून नेली आहेत . माळमारुती पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी भेट देऊन तपासणी केली, पोलिसांनी तपासाला गती दिली आहे , तपासानंतर चोरीची नेमकी माहिती समोर आली.

याबाबत अभि मेटल गोडाऊनमधील व्यक्तीने सांगितले. त्यांनी पितळ, तांबे, स्टीलची भांडी चोरीला गेल्याचे सांगितले, सकाळी येऊन ,
गोडाऊनचा दरवाजा उघडला असता चोरी झाल्याचे समजले.
बाइट वस्तू लुटून घटना रात्री उशिरा घडली.


Recent Comments