Belagavi

सीमाभागात मुसळधार पाऊस : बेळगाव-गोवा रस्ता बंद

Share

पश्चिम घाटात मुसळधार पावसामुळे बेळगाव-गोवा रस्ता जलमय झाला आहे. पश्चिम घाटात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे बेळगाव-गोवा मार्गावर पावसामुळे पाणी साचले असून, वाहनधारकांचे हाल झाले आहेत.

बेळगावहून गोव्याकडे आणि गोव्याहून बेळगावला येणाऱ्या नागरिकांनी कारवार मार्गे बेळगावला यावे, असे कर्नाटक सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

Tags: