महांतेश नगर रहिवासी संघटना व जीवन ज्योती इंग्लिश मीडियम स्कूलच्या कंपाऊंडमध्ये वनमहोत्सव साजरा करण्यात आला.

शनिवारी महांतेश नगर रहिवासी संघटना व जीवन ज्योती इंग्लिश मीडियम स्कूलच्या आवारात वनमहोत्सव साजरा करण्यात आला. उद्घाटक म्हणून आमदार आसिफ सेठ उपस्थित होते . त्यांनी रोपाला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आरएफओ पुरुषोत्तम उपस्थित होते. लक्ष्मीकांत गुरव, संजू पट्टणशेट्टी, विजय हेदुरशेट्टी, राजशेखर डोणी, प्राचार्या श्रीमती जेनिफर पाटील , डॉ. प्रतापकुमार आदींचा समावेश आहे.


Recent Comments