मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी शरणमट्टी गावातील शिवशक्ती आणि अन्नपूर्णेश्वरी मठाला भेट देऊन समाधीला पुष्पहार अर्पण केला. बेळगावजवळील शरणमट्टी गावचे स्वामीजी बसवलिंग महास्वामी यांचे नुकतेच निधन झाले . मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी मठाला भेट देऊन , आणि स्वामीजींच्या गदगेला नमस्कार केला.

मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी रुद्रय्या स्वामी व मठातील संबंधितांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले व मठाच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.


Recent Comments