खानापुर तालुक्यात दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या पावसामुळे एकाच आठवड्यात २४ घरांची पडझड झाल्याचे तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी सांगितले.
पश्चिम घाट भागात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खानापूर तालुक्यात दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या पावसामुळे एका आठवड्यात २४ घरांची पडझड झाली, खानापूर तालुक्यातील ग्रामीण होबळी येथे १२ घरे, जांबोटी होबळी येथे ४ घरे, तसेच गुंजी आणि बिडीमध्ये तीन घरे कोसळली आहेत .

खानापूर तालुक्यात संततधार पाऊस सुरू असून मलप्रभा नदीच्या नवलतीर्थ जलाशयाच्या पाणीपातळीतही वाढ झाल्याचे खानापूर तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी सांगितले. जांबोटी येथे चार, बिडी येथे तीन आणि गुंजी येथे तीन घरांचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. (


Recent Comments