विजयपूर शहरातील बसवेश्वर सर्कल येथे बसने पादचाऱ्याला धडक दिल्याने अपघातात जागीच मृत्यू झाला.
या अपघातात अशोक परजेनावर (५८) या पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. बेंगळुरूहून विजयपुर येथे येणाऱ्या खासगी बसची धडक त्याला बसली. सर्कल मधून रस्ता ओलांडत असलेल्या अशोकला बसने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला.
तसेच, पोलिसांनी बस ताब्यात घेतली आहे. ही घटना विजयपूर वाहतूक पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.


Recent Comments