महाराष्ट्रातील पश्चिम घाट भागात मुसळधार पावसामुळे वेदगंगा नदीचा भोज-शिवापूरवाडी बॅरेज, दूधगंगा नदीचा करदगा-भोज बॅरेज आणि कृष्णा नदीचा मांजरी-सवदत्ती बॅरेज पाण्याखाली गेला आहे.

सुळकुड बॅरेजमधून दूधगंगा नदीकडे 10,910 क्युसेक आणि राजापुर बॅरेजमधून कृष्णा नदीकडे 37,000 क्युसेकने विसर्ग झाल्याने एकूण 47,910 क्युसेक पाण्याचा विसर्ग राज्यात होत आहे. त्यामुळे सिद्दनाळ-हुन्नरगी, जत्राट-भिवसी आणि मलिकवाड-दत्तवाड बॅरेजेस जलमय होण्याच्या मार्गावर आहेत .


Recent Comments