Khanapur

खानापुर तालुक्यात मुसळधार पाऊस : हब्बनहट्टी मंदिर पाण्याखाली जाण्याची शक्यता

Share

खानापुर तालुक्यात मुसळधार पावसामुळे हब्बनहट्टी येथील स्वयंभू मारुती मंदिर पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.

खानापुर तालुक्यात गेल्या १५ दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे, नदीकाठावरील हब्बनहट्टी स्वयंभू मारुती मंदिर पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे, तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी जांबोटी लिंक रोडवरील शंकर पेठ पुलाला भेट देऊन पाहणी केली. .

Tags: