Athani

उघड्या अवस्थेत रिल्स करण्यासाठी गेला बसस्थानकात : पोलिसांनी दाखवला हिसका

Share

बसस्थानकावर उघड्या अवस्थेत रिल्स करणाऱ्या तरुणाची पोलिसांनी धुलाई करून , ताकीद देऊन कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

मूळचा सिनाळ येथील बालेश दुर्गी नावाचा तरुण कपडे काढून अथणी शहरातील सार्वजनिक बसस्थानकावर रिल्स करण्यासाठी गेला होता . या प्रकरणाची माहिती मिळताच अथणी पोलिसांनी त्याला बोलावून असे असभ्य वर्तन न करण्याची ताकीद दिली, त्यानंतर तरुणाने आपल्या चुकीबद्दल माफी मागितली आणि कोणीही असे करू नये, अशी विनंती केली.

Tags: