Belagavi

बेळगाव शहर पोलिसांना रेनकोट वाटप

Share

पावसापासून बचाव करण्यासाठी बेळगाव शहर पोलिसांना रेनकोटचे वाटप करण्यात आले.
बेळगावचे जिल्हाधिकारी नितेश पाटील, शहर पोलीस आयुक्त याडा मार्टिन मारबानियांग आणि डीसीपी रोहन जगदीश यांच्या उपस्थितीत बुधवारी बेळगाव शहर पोलिसांना रेनकोटचे वाटप करण्यात आले.

शहरातील इतर कार्यक्रमांच्या वेळी सर्व प्रकारची सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्या 900 पोलीस कर्मचाऱ्यांना रेनकोटचे वाटप करण्यात आले.

Tags: