बेळगाव तालुक्यातील बाची गावात विजांच्या कडकडाटासह पडलेल्या मुसळधार पावसामुळे घरावर झाड पडून लाखो रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

बेळगाव तालुक्यातील बाची गावात मुसळधार पावसामुळे शांता परशराम गावडे व मोहन परशराम गावडे यांच्या घरावर झाड पडून मोठे नुकसान झाले . . या घटनेत सुदैवाने कुटुंबीयांची जीवितहानी झाली नाही. मात्र, सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले असून सरकारने नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात येत आहे.


Recent Comments