Belagavi

लक्ष्मण जकणू कुकडोळकर यांचे निधन

Share

 

बेळगाव तालुक्यातील सुळगे येळ्ळूर येथिल गणपत गल्लीचे रहिवासी लक्ष्मण जकणू कुकडोळकर (वय 55 वर्षे ) यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात आई, तीन भाऊ, पत्नी, तीन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.

Tags: