रायबाग तालुक्यातील इटनाळ गावातील शेतकरी जवानगौडा रंगनगौडा पाटील यांचा बैल १८ लाख रुपयांना विकला गेला.

बबलादी गावातील सदाशिव डांगे या शेतकऱ्याने हा बैल 18 लाख रुपयांना विकत घेतला. यावेळी बोलताना बबलादी स्वामीजी म्हणाले की, बबलादी गावातील सदाशिव डांगे यांनी हा बैल 18 लाख 1 रुपयाना विकला . त्यांचे घर उजळू देत असा आशीर्वाद स्वामीजींनी दिला .


Recent Comments