Chikkodi

चिक्कोडी झारी गल्ली येथील लोटणशा दर्गा चंदन-उरूस उत्साहात संपन्न

Share

हिंदू-मुस्लिम अध्यात्माचा प्रसार करणाऱ्या चिक्कोडी शहरातील झारी गल्ली येथील लोटणशा दर्ग्याचा संदल उरूस कार्यक्रम मोठ्या थाटामाटात पार पडला.
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी या लोटणशा दर्ग्याचा संदल उरूस मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. .

लोटणशा दर्ग्याच्या विकासासाठी आमदार गणेश हुक्केरी यांनी 1 लाखाची देणगी दिली आहे त्याबद्दल स्थानिक भाविकांनी आमदार गणेश हुक्केरी यांचे आभार मानले आहेत.
उरुसाचा भाग म्हणून प्रसिद्ध कव्वाली गायक अझीम नाज यांनी कव्वाली कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमाची सुरुवात आमदार गणेश हुक्केरी व नगरसेवक गुलाब हुसेन बागवान यांच्या हस्ते करण्यात आली. कव्वाली कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला.

यावेळी झारी गल्लीचे नेते सुभान बागवान, बब्बू बागवान, आशिफ शिरगावकार, इम्तियाज बंगलोर, आशिफ बागवान, फिरोज यासीन, मुबारक, सुभानी, मायकल, अशरफ झारी बुद्दना बागवान व दर्गा कमिटीचे सदस्य उपस्थित होते.

Tags: