awareness

पावसाळ्यात घेण्याच्या खबरदारीबद्दल सामाजिक कार्यकरे प्रसाद चौगुले यांचे मार्गदर्शन

Share

 

सदाशिव नगर शेवटचा क्रॉस येथे सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांनी कुली मजदुरांच्या घराच्या दरवाजावर पावसाळ्यातील सुरक्षिततेच्या खबरदारीबाबत स्टिकर चिकटवले .
पावसाळ्यात संसर्गजन्य आजारांचा फैलाव जास्त होतो . त्यामुळे पावसाळ्यात स्वच्छते बरोबरच सकस आहार घेणे जरुरी आहे . फळे स्वच्छ धुवून खा , पाणी उघडे ठेवू नाय , , पाणी उकळून थंड करून प्यावे, मच्छर प्रतिबंधक मच्छरदाणीचा चा वापर करावा .रस्त्यावरच उघडे पदार्थ खाऊ नये, डेंग्यू आणि मलेरियापासून खबरदारी घेणे आवश्यक आहे या बदल जनजागृती करण्यात आली या वेळी उपस्थित कुली मजदूर, इमारत बांधकाम कामगार उपस्थित होते.

Tags: