Banglore

नवरथन ज्वेलर्स स्टोअरचे मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केले उदघाटन

Share

महिला आणि बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी रविवारी बंगळुरूच्या यलहंका ओल्ड टाऊनमध्ये नव्याने उघडलेल्या नवरथन ज्वेलर्स स्टोअरचे उद्घाटन केले.

 

व्यवस्थापकीय संचालक गौतम जैन, संचालक महेंद्र भापना, नितीश भापना व इतर कर्मचारी उपस्थित होते.

Tags: