Belagavi

ज्योतिबा रामराव जाधव यांचे निधन

Share

तुरमुरी येथील ज्योतिबा रामराव जाधव (वय 55) यांचे रविवार दिनांक 30 जुन रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी ,एक मुलगा ,दोन मुली, दोन भाऊ व एक बहीण असा परिवार आहे. श्रीकृष्ण को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे ते संचालक होते. तसेच तुरमुरी ग्रामपंचायतचे माजी अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते नागनाथ जाधव यांचे ते मोठे बंधू होत. रक्षाविसर्जन सोमवार दिनांक १ जुलै रोजी सकाळी ठीक ८ वाजता होणार आहे.

Tags: