भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने रोमहर्षक विजय मिळविल्यानंतर धारवाडमध्ये क्रीडा चाहत्यांच्या जल्लोषाने कळस गाठला.
शहरातील श्री नगर सर्कल येथे क्रिकेट चाहत्यांनी टीम इंडियाने मॅच जिंकल्याचा विजयोत्सव साजरा केला . , टीव्हीसमोरील सर्व तरुण सरकारलमध्ये जमले आणि भारताच्या समर्थनार्थ घोषणा देत आनंद साजरा केला. अनेक तरुणांनी उत्साह दाखवून नृत्य केले, तर काहींनी वेगळ्या पद्धतीने खेळाबद्दलची आवड व्यक्त केली. शहरातील बहुतांश भागात फटाक्यांची आतषबाजीही जोरात सुरू होती. अनेक सर्कल्स मद्ये तरुणांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला.
Recent Comments