Belagavi

श्रीशैलय्या हिरेमठ यांचे निधन

Share

 

मूळचे सवदत्ती तालुक्यातील इंचल येथील रहिवासी आणि बेळगाव येथील रामतीर्थनगर येथील सेवानिवृत्त शिक्षक श्रीशैलय्या हिरेमठ (वय 86) यांचे आज शनिवारी आजारपणाने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना , मुलगी, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. मनपा निवृत्त सहाय्यक कार्यकारी अभियंता व्ही एस . हिरेमठ यांचे ते वडील होत .

Tags: