Belagavi

संतोष परशराम कालिंग यांचे निधन

Share

बेळगाव तालुक्यातील हालगा गावातील नवी गल्लीचे रहिवासी , संतोष परशराम कालिंग (वय ४८ ) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले
त्यांच्या पश्चात आई , पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, बहिण असा परिवार आहे…रक्षा विसर्जन १/७/२०२४ या रोजी होणार आहे.

Tags: