बेळगावमधील दिव्यांग समाजसेवक बबन भोबे आणि मित्र मंडळातर्फे शालेय विद्यार्थ्यांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले.
समाजसेवक बबना भोबे मित्र मंडळाच्या वतीने शासकीय शाळा क्र. २२ च्या विद्यार्थ्यांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी सुरेश शिंदे, शंकर पावशे, दिलीप माने, विजू नांगले, अमीत आदी उपस्थित होते.


Recent Comments