Belagavi

बेळगावी तरुणाचा डेंग्यूने मृत्यू

Share

प्रसाद राजू मुचंडी वय 28 राहणार लक्ष्मी नगर हिंडलगा यांचे डेंग्यू च्यl आजाराने रात्री निधन झाले त्यांच्या पश्चात आजी वडील पत्नी व लहान मुलगा असा परिवार आहे रख्षा विसर्जन सोमवार दिनांक 1/7/2024.सकाळी 8 वाजता हिंडलगा स्मशान भूमी मध्ये होणार आहे

Tags: