घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी 35 हजार रुपये चोरून नेले. चोरीची घटना सरस्वती नगर पहिला क्रॉस , गणेशपुर रोड, बेळगाव येथील येथे घडली.
घरात कोणी नसताना दोन घरे फोडली. दोन घरे प्रदीप अष्टेकर यांची आहेत. त्यांची दोन मुले दोन घरात राहत होती. घरात कोणी नसल्याचं लक्षात येताच चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून रोख रक्कम चोरून नेली. याप्रकरणी कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Belagavi
बेळगावात सरस्वतीनगर येथे घरफोडीत 35 हजार रुपये लंपास


Recent Comments