Belagavi

कर्नाटक साहित्य अकादमीच्या सहयोगी सदस्यपदी डॉ. मैत्रायणी गदिगेप्पगौडर

Share

कर्नाटक साहित्य अकादमीच्या सहयोगी सदस्यपदी बेळगावच्या डॉ. मैत्रायणी गदिगेप्पगौडर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

बंगळुरूमध्ये झालेल्या सर्वसदस्यीय बैठकीत हा निर्णय घेणार आला आहे. कर्नाटक साहित्य अकादमीच्या सहयोगी सदस्यपदी बेळगावच्या डॉ. मैत्रायणी गदिगेप्पगौडर यांची नियुक्ती करण्यात आल्याने त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Tags: