Chikkodi

मानसिक नैराश्यातून चिकोडी येथे तरुणाची आत्महत्या

Share

चिक्कोडी येथे मानसिकदृष्ट्या खचलेल्या तरुणाने मद्यधुंद अवस्थेत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

विठ्ठल मादर असे मृत तरुणाचे नाव असून घरी कुणीही नसताना त्याने घराच्या छताला गळफास लावून आत्महत्या केल्याचे समजते आहे. चिक्कोडी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास करत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Tags: