KARNATAKA

प्रल्हाद जोशींनी घेतली नूतन खासदारपदाची शपथ

Share

धारवाड लोकसभा मतदार संघातून विजयी झालेले प्रल्हाद जोशी यांनी आज लोकसभा अधिवेशनात खासदारपदी पाचव्यांदा शपथ घेतली.

१८ व्या लोकसभा अधिवेशनात नूतन खासदारांना शपथ देण्यात आली. सलग पाचव्यांदा प्रल्हाद जोशी यांनी खासदारपदी शपथ घेतली असून देवाच्या नावाने त्यांनी शपथ घेतली.

Tags: