KARNATAKA

देवाच्या नावाने बसवराज बोम्मई यांनी घेतली शपथ

Share

माजी मुख्यमंत्री, विद्यमान खासदार बसवराज बोम्मई यांनी आज आपल्या लोकसभा सदस्यत्वाची नवी दिल्ली येथील संसद भवनात शपथ घेतली.

हावेरी गदग लोकसभा मतदार संघाच्या खासदारपदी निवडून आलेले बसवराज बोम्मई यांनी आज नवी दिल्ली येथे लोकसभा अध्यक्ष भर्तृहरी मुहताब यांच्या अध्यक्षतेखाली शपथ घेतली. बसवराज बोम्मई यांनी देवाच्या नावाने आपल्या मातृभाषेतून शपथ घेतली.

Tags: