awareness

बेळगाव उत्तर भाजपतर्फे डेंग्यू आणि चिकनगुनिया लसीकरण

Share

बेळगाव उत्तर विभागातून भाजपतर्फे बूथ स्तरावर डेंग्यू व चिकनगुनिया लसीकरण अभियान राबविण्यात आले.

किरण जाधव, उज्वला बडवाण्णाचे, प्रज्ञा शिंदे, प्रियांका कलघटकर, सविता करडी, शिल्पा केकरे, राजन जाधव, अमृता कारेकर, आरती पाटोळे यांच्यासह भाजपचे युवा नेते आणि महिला पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हि मोहीम राबविण्यात आली.

यावेळी बोलताना किरण जाधव म्हणाले, बेळगावमध्ये डेंग्यू व मलेरियाची लागण पसरत आहे. प्रत्येकाने आपल्या सभोवतालचे वातावरण स्वच्छ ठेवून त्याची काळजी घ्यावी व आरोग्य राखावे, अशी विनंती त्यांनी केली.

Tags: