award

गौरी महिला मंडळातर्फे गुणवंत विध्यार्थ्यांना प्रतिभा पुरस्कार

Share

सदाशिवनगर येथील गौरी महिला मंडळातर्फे विविध परीक्षांमधील गुणवंत विध्यार्थ्यांना प्रतिभा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले .

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून .डॉ. ज्योती कवळेकर उपस्थित होत्या . . यावेळी गुणवंत विद्याथ्यांना प्रतिभा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .
प्रमुख पाहुण्या डॉ .ज्योती कवळेकर यांनी उपस्थितांशी विद्याथ्यांना संबोधित केले .
मंडळाच्या अध्यक्षा .जयश्री कराडकर व उपाध्यक्षा प्रेमा ओटीमनी सुजाता गोकाक, सचिव शिल्पा वागराळी स्नेहल काळभैरव व मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते

Tags: