Education

सरकारी शाळेच्या इमारतीचे छत उघडे पडल्याने मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर

Share

बेळगाव जिल्ह्यातील रायबाग ग्रामीण भागातील राजाराम कॉलनी येथील शासकीय शाळेचे छत अनेक महिन्यांपासून वारा व पावसाने उडाले आहे, मात्र अधिकाऱ्यांने या छताच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले आहे

या शाळेत पहिली ते पाचवीपर्यंतची १०० हून अधिक मुले शिकत आहेत.

अशा पावसाळ्यात मुलांनी कुठे बसून अभ्यास करायचा, हा सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न आहे.

एवढे सगळे होऊनही ही बाब क्षेत्रीय शिक्षणाधिकाऱ्यांच्या ध्यानात आली नाही का? की संबंधित अधिकाऱ्याच्या लक्षात येत नाही? हा जनतेचा प्रश्न आहे…?

Tags: