Belagavi

कर्नाटक संभ्रम -50 ची रथयात्रा :शनिवारी रथयात्रेला दिला निरोप

Share

कर्नाटक संभ्रम -50 चा भाग म्हणून राज्यभर फिरणाऱ्या ज्योती रथयात्रेला शनिवारी बेळगाव जिल्ह्यातून निरोप देण्यात आला.

कन्नड आणि संस्कृती विभागाचे सहसंचालक के.एच.चन्नूर आणि उपसंचालिका विद्यावती भजंत्री उपस्थित होते. या वेळी कन्नड समर्थक संघटनांचे नेते अनंतकुमार बॅकूड, कस्तुरी भावी, यू एम धोंगडी, एम वाय मिरपूड, विठ्ठल, श्रीरंग जोशी आदी उपस्थित होते.

28 फेब्रुवारीला बेळगाव जिल्ह्यात दाखल झालेली रथयात्रा जिल्हाभर फिरल्यानंतर सवदत्ती मार्गे धारवाड जिल्ह्यात जाणार होती. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याच्या पार्श्वभूमीवर बेळगाव येथील कलारंग मंदिरात रथयात्रा काढण्यात आली. निवडणूक आचारसंहिता संपुष्टात आल्याने रथयात्रेला निरोप देण्यात आला

Tags: