Belagavi

भाजप ट्रेड अँड कॉमर्स सेलकडून वृक्षारोपण

Share

भाजप ट्रेड अँड कॉमर्स सेलकडून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले.
व्हॉइस ओव्हर ल रविवारी रोटरी क्लब साउथ बेळगाव व सेल्फ कर्नाटक, चेंबर ऑफ कॉमर्स, एपीएमसी मार्केट यार्ड, वनविभाग, कृषी उत्पन्न बाजार समिती, बेळगाव येथील एपीएमसी मार्केट यार्ड येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भाजपा व्यापारी संघटनेच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी पर्यावरण रक्षण ही आपल्या सर्वांची जबाबदारी असून नैसर्गिक आपत्तींपासून वाचण्यासाठी निसर्गाचा समतोल राखणे आवश्यक असल्याचे सांगितले. यासाठी वृक्षारोपण करण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी माजी उपमहापौर रेश्मा पाटील, नगर सेवक शंकर पाटील, संजय भावी , एपीएमसी अधिकारी इर्शाद, मल्लिकार्जुन तेलसंग , विजय कोडगनूर, विजय दरगशेट्टी, नीलेश पाटील, गोविंद मिसाळे, अजय भाटिया, उदय जोशी, रवी, ज्योती आदी उपस्थित होते.

Tags: