award

जेष्ठ धावपटू सुरेश देवरमनी यांना तीन सुर्वणपदके

Share

 

भारती मास्टर्स ऍथलेटिक्स असोसिएशन व मास्टर्स ऍथलेटिक्स असोसिएशन ऑफ उत्तर प्रदेश यांच्या वतीने फर्स्ट इंटरनॅशनल इन्व्हिटेशनल मास्टर्स ऍथलेथिक चॅम्पियनशिप २०२४ ह्या स्पर्धेत बेळगावच्या जेष्ठ धावपटू सुरेश देवरमनी यांनी तीन सुर्वणपदके पटकावली .
व्हॉइस ओव्हर : त्यांचा मान्यवरांच्या हस्ते पदक , प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला .

Tags: