बेळगाव मधील भाग्यनगर येथील १८ वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची फिर्याद मुलीच्या आईने टिळकवाडी पोलीस स्थानकात दिली आहे.
अनगोळ – भाग्यनगर येथील आदिती अनिल पावशे ही १८ वर्षीय तरुणी १२ जूनपासून बेपत्ता झाल्याप्रकरणी टिळकवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर तरुणी कन्नड आणि मराठी भाषा बोलते, गव्हाळ रंग असलेल्या तरुणीने घरातून निघताना गडद लाळ रंगाचा टी-शर्ट घातला होता. या वर्णनाची तरुणी आढळून येताच टिळकवडी पोलीस ठाण्यात माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


Recent Comments