सतीश जारकीहोळी यांना भविष्यात मुख्यमंत्रीपद मिळावे यासाठी यमकनमर्डी मतदार संघातील जारकीहोळी समर्थकांनी कुक्के सुब्रमण्यम देवस्थानात विशेष पूजा केली.
मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या समर्थकांनी मंगळुरूच्या कुक्के सुब्रह्मण्यम मंदिरात बेळगाव ग्रामीण एसटी ब्लॉकचे अध्यक्ष बाळेश दासनट्टी यांच्या नेतृत्वाखाली मंत्री सतीश जारकीहोळी यांचे चायचोतर घेऊन जयजयकार केला. यावेळी सतीश जारकीहोळी यांच्या समर्थनार्थ घोषणा देत विशेष पूजेत सहभाग घेतला. यावेळी सतीश जारकीहोळी यांना भविष्यात मुख्यमंत्रीपद मिळावे यासाठी प्रार्थना करण्यात आली.


Recent Comments