देशाचा कायदा सर्वांसाठी सारखाच आहे, कायद्यापुढे सगळे समान आहेत, राष्ट्रपती असो, स्टार असो की मजूर. सरकार कोणाच्याही दबावापुढे झुकणार नाही, असे महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले.
उडुपी जिल्हा पंचायत डॉ.व्ही.एस.आचार्य सभागृहात बुधवारी झालेल्या प्रगती आढावा बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत अभिनेता दर्शनच्या प्रकरणावर भाष्य करताना मंत्री लक्ष्मी जारकीहोळी यांनी सदर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
Recent Comments