Celebration

आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी : आंध्रच्या शेतकऱ्यांचा विजयपुर येथे जल्लोष

Share

आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी चंद्राबाबू यांनी शपथ घेतल्यानंतर कर्नाटकात राहणाऱ्या आंध्रमधील शेतकऱ्यांनी आज विजयपूर मध्ये जल्लोष साजरा केला.

आंध्रप्रदेशमधून विजयपूरमध्ये स्थलांतरित झालेल्या शेतकऱ्यांनी आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी चंद्राबाबू यांनी शपथ घेतल्यानंतर फटाके फोडून, मिठाई वाटून विजयपूर मध्ये जल्लोष साजरा केला.

Tags: