Athani

तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी : अथणीत भाजप कार्यकर्त्यांचा विजयोत्सव

Share

तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अथणीत भाजप कार्यकर्त्यांकडून भव्य जल्लोष करण्यात आला.

भाजप कार्यकर्त्यांनी डीजे लावून, गुलाल उधळून विजयोत्सव साजरा केला . भाजपचे लोकसभेचे उमेदवार अण्णासाहेब जोल्ले जरी पराभूत झाले तरीदेखील मोदी पंतप्रधान बनल्याबद्दल अथणीतील भाजप कार्यकर्त्यांनी विजयोत्सव साजरा केला .

Tags: