बेळगावमधील वडगाव येथील , केशवनगर आठवा क्रॉस गाडीमार्गच्या रहिवासी , सरस्वती संतराम मुरकुटे (वय 86 ) यांचे रविवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले .

त्याच्या पश्चात दोन मुले , एक मुलगी , जावई , नातवंडे , पणतवंडे असा मोठा परिवार आहे . रविवारी रात्री आठ वाजता शहापूर स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत .
Recent Comments