DEATH

वीजभारीत तारेच्या स्पर्शाने एकाचा मृत्यू

Share

विजेच्या तारेचा धक्का लागून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना विजयपूर जिल्ह्यात घडली.
ही घटना विजयपूर जिल्ह्यातील कूडगीजवळ घडली असून त्यात विश्वनाथ राठोड या व्यक्तीचा मृत्यू झाला. राखेने भरलेली लॉरी नट सैल करताना विजेच्या तारेच्या स्पर्शाने त्याचा जागीच मृत्यू झाला . . ही घटना कूडगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

Tags: