नंदगड गावातील वाल्मिकी नगर येथील बाबू चंद्रू हत्तरवाड यांची कर्नाटक अनुसूचित जमातीच्या वाल्मिकी राज्य युवा युनिटच्या खानापुर तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

बेळगाव येथील छत्रपती शिवाजी नगर येथील कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष महेश एस.शिगेहल्ली व प्रदेश सरचिटणीस मंजुनाथ एस.एम. यांनी बाबू हत्तरवाड यांना हे आदेश दिले. संस्थेच्या वतीने नि:स्वार्थ सेवा करून समाजाला न्याय मिळवून देण्याची इच्छा व्यक्त करण्यात आली.


Recent Comments