महाराष्ट्रातील कोकणात मुसळधार पाऊस झाल्याने राजापूर बॅरेजमधून 960 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने कर्नाटकात पुराचा धोका निर्माण झाला आहे.

महाराष्ट्रातील कोकणात मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, राजापूर बॅरेजमधून विसर्ग 960 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला हाये . . त्यामुळे कर्नाटकातील कृष्णा, वेदगंगा, आदी नद्यांना पुर येण्याचा संभाव्य धोका आहे.


Recent Comments