खानापुर तालुक्यातील नंदगड, चन्नेवाडी, भुत्तेवाडी आणि कसबा नंदागड भागात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पाण्याचा प्रवाह शेतात वाहून गेला असून काही दिवसांपूर्वी लावलेल्या भातपिकाची रोपे वाहून गेली आहे .

त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे . भातशेतीत कर्नाटकात पहिल्या क्रमांकावर असलेल्या नंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांचे जूनच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे.


Recent Comments