गोकाक शहरातील हिल गार्डन येथे बुद्ध बसव आंबेडकरांच्या फोटोचे प्रियांका जारकीहोळी यांनी पूजन केले .

प्रियांका जारकीहोळी राजकारणात वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत आहेत . सतीश जारकीहोळी हे गतकाळातील नेते म्हणून ओळखले जातात . प्रियांका जारकीहोळी यांनी वडिलांच्या मार्गदर्शनानुसार राजकारणात पाऊल ठेवले आहे . बुद्ध बसावं आणि आंबेडकर यांच्या तत्वानुसार त्यांचे आचरण आहे . गोकाक शहरातील हिल गार्डन येथे बुद्ध बसव आंबेडकरांच्या फोटोचे प्रियांका जारकीहोळी यांनी पूजन केले


Recent Comments