Belagavi

गंगुबाई लक्ष्मण बिळगोजी यांचे निधन

Share

बेळगाव तालुक्यातील हालगा येथील नवी गल्लीच्या रहिवासी गंगुबाई लक्ष्मण बिळगोजी (वय 68 ) यांची सोमवारी पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

त्यांच्या पश्चात एक विवाहित मुलगा व एक मुलगी व सुन व नातवंडे असा मोठा परिवार आहे

Tags: